Sunil Mendhe : ओबीसींच्या महामोर्च्याला भाजपच्या माजी खासदाराचा पाठिंबा
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद थांबण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. अशा स्थितीत उपराजधानी नागपूरमध्ये ओबीसी समाजाने भव्य महामोर्चा काढला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आणि.
