Indian Army : ठाकरेंचाही बदलला सूर, आफ्टर ऑपरेशन सिंदूर
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात उसळलेल्या संतापाला उत्तर देत भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या निर्णायक कारवाईनंतर उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनीही सैन्याच्या धाडसाला सलाम.
