Abhijit Wanjarri : दहशतवाद्यांना मिळाला करारा जवाब
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात चालविलेल्या ऑपरेशन सिंदूरला काँग्रेसकडूनही समर्थन मिळाले आहे. राजकीय पातळीवर याचे प्रतिसाद उमटत आहेत. पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली होती..
