Anil Deshmukh : सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाहीचा झाला अंत
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. साहेबानं मेहरबान, कदरदान, महाराष्ट्रात पुन्हा उभारणार राजकीय.
