राज्यातील गुन्हेगारीचा Ambadas Danwe यांनी वाचला पाढा
मुख्यमंत्र्यांच्या “काहीवेळा एखादी घटना घडत असते” या विधानावर परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली. सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातून विरोधकांना.