महाराष्ट्र

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत Ajit Pawar यांचे भाष्य 

बीड जिल्ह्यातील घटनेत राजकीय पातळीवर दोषी आढळल्यास ताबडतोब कारवाई करण्यात येईल. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा चर्चा झाल्याचे अजित पवारांनी सांगितले. बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली..

Read More

बांगलादेशी प्रमाणपत्रावर Anjangaon Surji प्रशासन म्हणाले, किरीट सोमय्या..

बांगलादेशातील रोहिंग्या मुस्लिमांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात आरोप केले आहेत.  मालेगाव नंतर अमरावती जिल्ह्यातून बांगलादेशी रोहिणी या मुस्लिमांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावा.

Read More

मानव वन्यजीव संघर्षाबाबत Ganesh Naik यांची मोठी घोषणा

मानव-वन्यजीव संघर्ष अलीकडच्या काळात वाढला आहे. वन जमिनीवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळं वन्यजीव मानवी वस्तीत शिरत आहेत. यावर वनमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना.

Read More

मंत्री होण्याबाबत पुन्हा Dharmarao Baba Atram यांचा दावा

गडचिरोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. पवार काका-पुतण्या एकत्र येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळानं आता वेगानं काम सुरू केलं.

Read More

विद्यमान वनमंत्र्यांकडून Sudhir Mungantiwar यांचं तोंडभरून कौतुक

महाराष्ट्राचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या दोन टर्ममध्ये केलेलं काम जागतिकस्तरावर विक्रमी असंच ठरलं आहे. ‘काम बोलतं’ असं मुनगंटीवार यांच्याबाबत म्हटलं जातं. विद्यमान वनमंत्र्यांनीही यावर शिक्कामोर्तब केलं आहे. भाजपचे.

Read More

Ajit Pawar अन् Devendra Fadnavis यांच्यात हिंमत नाही 

बीड जिल्ह्यातील सरपंचाचे हत्याप्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली.  बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे.

Read More

भाजप उमेदवाराची Sajid Khan Pathan यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका

अकोला पश्चिम विधासभा मतदारसंघाची निवडणूक अटीतटीची झाली होती. आता हा मुद्दा नागपूर उच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्य विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महायुती सत्तेवर आली..

Read More

गडचिरोलीत आणखी दोन जहाल Maoist शरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलीकडेच गडचिरोली दौऱ्यावर होते. त्यावेळी 11 जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्करली होती. आता आणखी दोन माओवादी शरण आले आहेत. गडचिरोलीत आणखी दोन जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. आतापर्यंत.

Read More

यवतमाळच्या दोन Minister कडून शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम 

 राज्यातील जलसंधारण आणि मृदा संवर्धनाचे काम आता व्यापकपणे करण्यात येणार आहे. एकाच जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.  यवतमाळ जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम तयार केला आहे..

Read More

टोकाची टीका करीत Amol Mitkari अन् Sandip Kshirsagar यांच्यात जुंपली

 बीडाच्या प्रकरणावरून सध्या राजकारण तापलं आहे. अनेक नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. अशात आमदार अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर यांच्यात टोकाची टीका सुरू झाली आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!