HSC Board : संतोष देशमुख यांच्या कन्येने दिला बारावीचा शानदार निकाल
बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने वडिलांच्या निधनानंतरही बारावीच्या परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवले. बीडमधील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण राज्याला स्तब्ध केलं.
