Chandrashekhar Bawankule : डोंगरातून खनिज, रस्त्यावर विकास, शाश्वत उपाययोजनांचा नवा ध्यास
शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी शासनाने थेट दारी योजना पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या उंबरठ्यावर देत हा उपक्रम विश्वासार्ह प्रशासनाचा नवा आदर्श ठरतो आहे..
