Harshwardhan Sapkal : मूंह में राम, बगल में छुरी
नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरू झालेली संविधान सत्याग्रह पदयात्रा सेवाग्राम येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली. या पदयात्रेत काँग्रेस नेत्यांनी संघावर तीव्र हल्लाबोल करत संविधान व गांधी विचार स्वीकारण्याची हाक दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या.
