महाराष्ट्र

Maharashtra : देवाभाऊंची ‘वीज लूट’ जनतेचे दिवाळे काढणार?

महायुती सरकारने दिवाळीच्या तोंडावर महावितरणचे वीज दर वाढवले. ज्यामुळे घरगुती व व्यावसायिक ग्राहकांवर आर्थिक ताण वाढला आहे. दिवाळीच्या उजेडात घराघरात आनंदाची चाहूल लागणार, असं वाटत असताना महायुती सरकारने एका झटक्यात.

Read More

Local Body Election : विदर्भात 20 ठिकाणी येणार महिला राज

राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाचे आरक्षण (Reservation) जाहीर करण्यात आले आहे. विदर्भातील 20 ठिकाणी महिला राज येणार आहे. राज्यातील 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर.

Read More

Parinay Fuke : ओबीसींसाठीची शिष्टाई ठरली यशस्वी

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. या मुद्द्यावर भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं जीआर.

Read More

IPS Archit Chandak : आधी घोषणांनी दिला प्रतिसाद, आता बॅनरने दिला गौरव

अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सातत्याने लाईमलाईटमध्ये आहेत. सोशल मीडियापासून ते अकोल्याच्या गल्लीबोळापर्यंत त्यांचे नाव प्रत्येकाच्या तोंडावर आहे. महाराष्ट्रात सणांची धामधूम सुरू आहे. गणेश चतुर्थी, ईद, नवरात्र, यांसारखे उत्सव एकामागून.

Read More

Bacchu Kadu : शेतकऱ्यांचा जीव गेला तरी सत्ता सुखात झोपते

राज्य सरकारकडे इतर कामांसाठी मुबलक निधी असतानाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र एक पैसादेखील उपलब्ध नाही, असा आरोप सातत्याने होत आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा गदारोळ मागील काही महिन्यांपासून जोरात सुरू आहे. अतिवृष्टीच्या.

Read More

Harshwardhan Sapkal : मोटाभाई आले पण शेतकरी उपेक्षितच राहिले

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संकट वाढत असताना, भाजपच्या मूकतेवर काँग्रेसने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरच्या कामठी येथील दोन दिवसीय शिबिरात हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि शहरी राजकारणात नवसंजीवनीसाठी ठोस पावले.

Read More

Parinay Fuke : मानस ॲग्रो इंडस्ट्रिज बनले ग्रामीण विकासाचे इंजिन

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरलेला भंडाऱ्यातील मेळावा संपन्न झाला. जिथे मानस ॲग्रो इंडस्ट्रिजने शेतकऱ्यांना समृद्धीच्या नव्या संधी दिल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या.

Read More

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेलवर अवलंबित्व कमी करणार CNG प्रकल्प

मराठवाड्यातील बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण संवर्धन आणि ऊर्जा स्त्रोतांमध्ये परिवर्तनावर भर दिला आहे. जगभरात वातावरणातील बदल हा चिंतेचा विषय बनला.

Read More

Sharad Pawar : शेती पाण्यात, सरकार हवेत; बळीराजा मृत्यूच्या कवेत

महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी प्रचंड संकटात आहे. 70 लाख एकरांहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य आणि केंद्राकडून अद्याप मदत जाहीर झालेली नाही, अशी तक्रार ज्येष्ठ नेते.

Read More

Amit Shah : तुम्ही अहवाल पाठवा, मदत आम्ही पाठवू

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शिर्डीमध्ये शेतकरी मेळाव्याला संबोधित करत मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्वरित मदतीची घोषणा केली. महाराष्ट्राच्या भूमीवर अतिवृष्टीने उध्वस्त केलेल्या शेतजमिनींच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचा हा दौरा.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!