महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : अतिवृष्टीच्या सावटात शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण 

महाराष्ट्राच्या शेतीप्रधान भूमीत शेतकरी यंदा अतिवृष्टी आणि दुबार पेरणीच्या संकटामुळे मोठ्या अडचणीत आहेत. या परिस्थितीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीक पाहणीस मुदतवाढ देत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्राच्या शेतीप्रधान भूमीत,.

Read More

Harshwardhan Sapkal : आरएसएसच्या विषारी कारभारावर तीव्र प्रतिक्रिया

हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या काळ्या कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी संविधानाचे पायमल्ली करणाऱ्या संघावर टीका करत शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत आणि दिवाळीपूर्वी कर्जमाफीची मागणी केली.

Read More

Prakash Ambedkar : काँग्रेससोबत युतीस हरकत नाही

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला थेट आव्हान दिले आहे. राहुल गांधींसह काँग्रेससोबत आघाडी करण्यास काहीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर.

Read More

Gadchiroli Police : माओवादी कट्टरपंथ्याचा धाडसी प्लॅन फसवला

गडचिरोली जिल्ह्यात माओवादी घातपात रोखण्यासाठी पोलिस व सिआरपीएफने संयुक्त कारवाई करत भामरागड परिसरात रेकी करणाऱ्या कट्टर नक्षल समर्थकाला अटक केली. या कारवाईमुळे परिसरातील माओवादविरोधी अभियानाला नवे बळ मिळाले आहे. गडचिरोलीच्या.

Read More

Harshwardhan Sapkal : ये सरकार हमसे डरती है, पुलिसको आगे करती है

महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली संविधान सत्याग्रह पदयात्रा, लोकशाहीच्या आदर्शांना जागृत करण्यासाठी दीक्षाभूमीपासून सेवाग्रामपर्यंत पसरलेली आहे. या मोहिमेत पोलिसांच्या सततच्या पाळत आणि हेरगिरीच्या सावल्यांखालीही कार्यकर्ते न.

Read More

Parinay Fuke : देशमुखांची ट्रॅजेडी, स्क्रिप्टेड बाय सलीम जावेद

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या दगडफेक प्रकरणाच्या फॉरेन्सिक अहवालाने या प्रकरणातील सत्य उघड केले आहे. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी देशमुखांवर केलेल्या आरोपांची पुष्टी केली आहे. महाराष्ट्राच्या.

Read More

Anil Deshmukh : सुरुवातीपासूनच दगड हल्ल्याला राजकीय वळण

अनिल देशमुखांच्या गाडीवर झालेला दगडफेक हल्ला खरा असल्याचे फॉरेन्सिक रिपोर्टने सिद्ध केले. पण सुरुवातीपासूनच पोलिसांनी राजकीय दबावाखाली चुकीचा अहवाल सादर केला, असे देशमुखांनी आरोप केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर पुन्हा.

Read More

Anil Deshmukh : राजकीय दबावामुळे पोलिसांचा खोटा अहवाल?

महाराष्ट्राच्या राजकारणात अनिल देशमुख हल्ला प्रकरणाने नव्या वादळाला तोंड फोडले आहे. एकीकडे देशमुखांनी फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे हल्ला खरा असल्याचा दावा केला, तर दुसरीकडे पोलिसांनी तोच प्रकार बनावट ठरवला आहे. महाराष्ट्राच्या.

Read More

Parinay Fuke : मुख्यमंत्र्यांचा साक्षीने दादांनी दिले सशक्त महायुतीचे संकेत 

राज्यामधील काही पक्षांचे नेते भारतीय जनता पार्टीवर टीका करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये महायुतीची गाडी सुसाटच असेल, असे संकेत देणारी घटना घडली आहे. सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम.

Read More

Akash Fundkar : राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळांचा आढावा

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत मंडळांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी सुधारणा उपाययोजना आणि विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले गेले. मुंबईच्या.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!