Devendra Fadnavis : दंगलखोरांना ‘शून्य सहिष्णुता’चा संदेश
नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुप्तचर यंत्रणांच्या अपुऱ्या माहितीकडे लक्ष वेधले आहे. पोलिसांनी 92 दंगेखोरांना अटक करत कठोर कारवाई सुरू केली आहे..
