महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : भाजप सरकारचा कायदा सर्वांसाठी समान नाही

महाविकास आघाडीने नागपूरप्रमाणेच प्रशांत कोरटकरच्या घरावरही बुलडोझर चालवण्याची मागणी करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने या मागणीला तुष्टीकरणाचे राजकारण म्हणत विरोधकांवर प्रत्युत्तरात्मक टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात.

Read More

Krushna Khopde : नागपूर दंगलीमागे काँग्रेसचा कट

नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काँग्रेसवर समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजप.

Read More

Vidarbha : नागपूर दंगलीनंतर राज्यभर सुरक्षा यंत्रणा सतर्क

नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. समाजातील जबाबदार घटकांच्या सहकार्याने सर्वधर्मसमभाव टिकवण्याचा निर्धार बळकट झाला आहे. नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर सुरक्षा व्यवस्थेत.

Read More

Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेतेपदाचं चाक हरवलं

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप जवळ आल्यानेही, विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती अद्याप झालेली नाही. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्याचा उल्लेख अधिवेशनात केला. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अर्थसंकल्पीय.

Read More

Amol Mitkari : महापुरुषांचा फोटो पुण्यतिथीच्या दिवशी कचऱ्यात 

अकोल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेमध्ये महिला व बाल वसतिगृहांची दयनीय स्थिती आणि मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवला. त्यांनी सरकारकडे त्वरित कारवाई आणि धोरणात्मक बदल करण्याची मागणी केली.

Read More

Nana Patole : नागपूर दंगलीच्या आगीत राज्य सरकारची निष्क्रियता जळून खाक

सत्ताधाऱ्यांच्या धोरणांमुळे महाराष्ट्र असुरक्षित बनला आहे. नागपूर दंगल, छत्रपतींवरील अपमान आणि वाढत्या हत्याकांडांवर नाना पटोलेंनी सरकारला जाब विचारत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेची पोलखोल केली आहे. राज्यात वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते.

Read More

Prashant Koratkar : शिवरायांचा अवमान करणारा पोलिसांच्या ताब्यात

शिवरायांचा अपमान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी चर्चा रंगली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद विधान करणारा फरार आरोपी प्रशांत.

Read More

Maharashtra Budget 2025 : मुनगंटीवारांचा ठराव ठरला ऐतिहासिक

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ऐतिहासिक ठराव महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन जोरात सुरू आहे. अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चिले.

Read More

Nana Patole : आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहायच्या सरकारला

लाखांदूरमध्ये कर्जाच्या ओझ्याने थकलेल्या शेतकऱ्याने जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा आक्रोश नाना पटोले यांनी विधिमंडळात धडाडून मांडला.  महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या राजकीय गदारोळाने गाजत आहे. विरोधक सतत.

Read More

Nagpur Riot : युनूस हाफीजच्या इमारतीवर प्रशासनाचा हातोडा

नागपुरात फहीम खानच्या कारवाईनंतर आता दुसरा आरोपी युनूस अब्दुल हाफीजच्या अनधिकृत घरावरही महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुलडोझर चालवला आहे.  उपराजधानीत उसळलेल्या हिंसाचाराने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!