महाराष्ट्र

Parinay Fuke : राजकीय नेत्यांवर टीका करणे नवी फॅशन

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ झाला आहे. भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी कामराला अटक करण्याची मागणी केली आहे. कॉमेडियन कुणाल कामराच्या विधानामुळे महाराष्ट्राचे.

Read More

Gadchiroli : फडणवीसांची आनंदाची बस गावागावांत पोहोचली

गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात प्रथमच ‘आनंदाची बस’ धावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने या बससेवेचा शुभारंभ झाला आहे. स्थानिक नागरिकांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे. गडचिरोली जिल्हा हा.

Read More

Devendra Fadnavis : जनतेच्या निकालाने ठरवलंय गद्दार कोण

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या टिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. स्टँडअप.

Read More

Parinay Fuke : मासेमारीच्या प्रश्नावर विधानपरिषदेत आवाज

आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत मच्छीमारांच्या मुद्दा मांडला. मासेमारी व्यवसायातील अडचणीवर समिती गठीत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चर्चेचा विषय ठरत आहे. 3.

Read More

Nagpur Riots : फहीम खानच्या अवैध घरावर प्रशासनाचा घाला

नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुख्य आरोपी फहीम खानवर कारवाईचा वेग वाढला आहे. लवकरच त्याच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालवण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण होते..

Read More

Nagpur : प्रेमसंबंधांच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या

तुमसर येथे प्रेमसंबंधाच्या वादातून मैत्रीचा रक्तरंजित शेवट झाला. विश्वासघाताच्या या घटनेत मित्रानेच ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या केली. तुमसर तालुक्यातील देव्हाडी गावाने एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना पाहिली. ग्रामपंचायत.

Read More

Kunal Kamra : शिवसैनिकांनी हॉटेलमध्ये घुसून केली तोडफोड

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. संतप्त शिंदे समर्थकांनी थेट त्याच्या स्टुडिओमध्ये घुसून तोडफोड केल्याची घटना घडली आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा.

Read More

Maharashtra : बुलढाणा जिल्ह्यातून राज्यभरात ‘जीवंत सातबारा’चा नवा अध्याय

शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हक्कासाठी मोठा निर्णय. बुलढाणा जिल्ह्यातून सुरू झालेली ‘जिवंत सातबारा मोहीम’ आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवली जाणार आहे. वारसांची नोंदणी आता थेट आणि सोपी होणार आहे. शेतजमिनीच्या हक्कासाठी बर्‍याच.

Read More

Nagpur Police : गुन्हेगारांचे हॅपी अवर्स संपले

पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या नेतृत्वाखाली नागपूरची सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट झाली आहे. कठोर उपाययोजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारीवर नियंत्रण आणले जात आहे. नागपूरच्या कायदा-सुव्यवस्थेला बळकट करण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र.

Read More

Chhagan Bhujbal : काका पुतण्याच्या पुनर्मिलनासाठी पंचांग बघूया

राजकारणात गणित झटपट बदलतं, पण छगन भुजबळ यांच्या मिश्किल शैलीला तोड नाही. अजित पवार आणि शरद पवार यांच्या संभाव्य पुनर्मीलनावर भुजबळांनी विनोदाच्या अंदाजात दिलेलं उत्तर नव्या चर्चांना हवा देत आहे..

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!