Devendra Fadnavis : राजकीय संघर्षाची ठिणगी राज्यभर धगधगणार
नागपूर दंगलीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसच्या सत्यशोधन समितीवर लांगूलचालनाचा आरोप केला आहे. नागपूर शहरातील तणावपूर्ण परिस्थितीवरून राज्यात राजकीय संघर्ष पेटला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी.
