महाराष्ट्र

Buldhana : अवैध दारूचा धंदा पोलिसाच्या रक्ताने रंगला

बुलढाण्यात अवैध दारू तस्करांची मुजोरी शिगेला. पाठलाग करणाऱ्या रक्षकांची दुचाकी लाथ मारून पाडली, एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाचे सावट गडद होत चालले आहे..

Read More

Devendra Fadnavis : शंकराच्या नगरीत गोदावरीच्या तीरावर सिंहस्थाची गुढी उभारली

सिंहस्थ कुंभ 2027 साठी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये भव्य विकास योजना आखण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 1हजार 100 कोटींची गुंतवणूक निश्चित करण्यात आली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ.

Read More

Akola : सायकलच्या दुकानात बॅंकेचा कारभार

अकोल्यातील सायकलच्या दुकानात पोलिसांनी धाड टाकून 1 कोटी 15 लाखांची रोकड जप्त केली आहे. या पैशांचा हवालासंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अकोला शहरात खळबळ उडवणारी घटना समोर आली.

Read More

Prakash Devtale : चंद्रपूरच्या राजकारणाला काळी किनार

चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसक घटना घडू लागल्या आहेत. भाजपचे प्रकाश देवतळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेलंगणात केलेल्या मारहाणीमुळे खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच.

Read More

Sushant Singh Rajput Case : अनिल देशमुख यांच्या भूमिकेला समर्थनार्थ निवेदन

सीबीआय अहवालाने मुंबई पोलिसांचा तपास योग्य ठरवला. अनिल देशमुख यांच्या भूमिकेला समर्थन मिळाले असताना भाजपचा राजकीय डाव उधळला. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला अखेर सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टने अंतिम स्वरूप दिले.

Read More

Jaykumar Gore : जोपर्यंत देवाभाऊ पाठीशी, माझं कुणी वाकडं करू शकत नाही

भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अश्लील फोटो प्रकरणामुळे जोरदार टीका होत आहे. मात्र, त्यांनी एका सभेत विरोधकांना सडेतोड उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका प्रकरणाची जोरदार.

Read More

Nagpur Curfew : दुपारी तीननंतर उपराजधानीत संचारबंदी संपुष्टात

नागपुरातील परिस्थिती हळूहळू सामान्य होत असल्याने प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 23 मार्च दुपारी तीननंतर शहरातील संचारबंदी संपूर्णपणे उठवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन मोठी खदखद दिसून.

Read More

Sanjay Raut : हिंदुत्त्ववाद्यांना तैमूर चालतो, पण औरंगजेबाची कबर नको

राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच मुद्दा गाजत आहे. राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून.

Read More

Shiv Sena : औरंगजेब हे उद्धव ठाकरेंचे आराध्य दैवत 

राज्यात औरंगजेब, दिशा सालियन आणि सुशांत सिंह प्रकरणांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. अशात आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत राजकीय वातावरण आणखी तापवलं आहे. .

Read More

Parinay Fuke : माओवादाच्या बदलत्या रंगावर प्रहार

नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीमागे अर्बन नक्षल्यांचा हात असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत केला. त्यांनी या कटकारस्थानाच्या पार्श्वभूमीवर शहरी माओवादाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे..

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!