Chandrashekhar Bawankule : संपूर्ण पंचनाम्यांवर लक्ष ठेवतेय सरकार
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत जाहीर केलं की 50 लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची हमी सरकार देत आहे. महाराष्ट्राच्या.
