Vidarbha : गडचिरोली पोलिसांचे शौर्य गडकिल्ल्यासारखे
गडचिरोली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत कवंडे येथे पोलीस मदत केंद्र उभारून माओवाद्यांच्या हालचालींना धक्का दिला आहे. ही केवळ सुरक्षा मोहीम नाही, तर स्थानिक नागरिकांसाठी नवा सुरक्षिततेचा दीपस्तंभ आहे. गडचिरोली जिल्ह्यातील.
