Election Commission of India : शांत व्हा.. सोबत बसा अन् चर्चा करा
देशभरातील निवडणूक प्रक्रियेवर विरोधी पक्षांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगावर टीकेचा भडिमार केला आहे. यावर निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलत सर्व पक्षांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. देशभरातील निवडणूक प्रक्रियेवर.
