Devendra Fadnavis : सात अर्थसंकल्प तरीही शून्य प्रकल्प
देवेंद्र फडणवीसांनी संत्रा प्रक्रिया प्रकल्पांचे गाजावाजात आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात जमिनीवर शून्य काम. सात अर्थसंकल्पांमध्ये घोषणा करूनही वरुड-मोर्शीतील संत्रा शेतकरी आजही सरकारच्या फसव्या वचनांमुळे अडचणीत. विदर्भातील वरुड-मोर्शी पट्टा म्हणजे राज्याच्या.
