Gadchiroli : रेशीम बाजारपेठ ओपनिंगला रेडी
गडचिरोलीच्या विकासाला नवा वेग मिळाला आहे. रेशीम बाजारपेठ, सौरऊर्जा आणि मजबूत रस्त्यांच्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे आता एक नवा इतिहास रचला जाणार आहे. राज्याचे.
