Amol Mitkari : संकट कितीही गडद असलं तरी दादा राज्याला तारणार
राज्यातील अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावर विरोधकांनी रान पेटवलं आहे. तिजोरी रिकामी असल्याचा मुद्दा पुढा केला जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार हे महाराष्ट्राचे तारणहार ठरतील असा दावा.
