महाराष्ट्र

Meditrina Hospital : …तरीही आरोपींवर कारवाई थंडगार

मेडिट्रिना हॉस्पिटल घोटाळ्यात आरोपींवर कारवाई टाळण्यासाठीच तपास अधिकाऱ्याची बदली झाली का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीच्या आदल्या दिवशीच घेतलेल्या या निर्णयामुळे ईओडब्ल्यूच्या भूमिकेवर संशयाचे ढग दाटले.

Read More

Vijay Wadettiwar : शिव्या, धमक्या, हल्ले झाले तरी बेहत्तर, लढा थांबणार नाही

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यवतमाळ आणि वर्धा येथील बैठकीत ओबीसी आरक्षणासाठी ठाम भूमिका मांडली. शिव्या-धमक्या मिळूनही 10 ऑक्टोबरच्या सकल ओबीसी महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी समाजाला केले..

Read More

Balasaheb Thorat : शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा, सरकारला सबुद्धी द्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अतिवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांचे दुःख पाहिले आणि त्यांच्या मदतीसाठी मोहटादेवीच्या चरणी आर्त प्रार्थना केली. नुकसानग्रस्त गावांची पाहणी करत त्यांनी केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांसाठी सुबुद्धी.

Read More

Sudhir Mungantiwar : उत्पादन वाढ अन् खर्च कमी करण्यासाठी नवा दृष्टीकोन

चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. धान बोनस, कृषी पंप आणि प्रशिक्षण केंद्रांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आणि उत्पादन वाढीला चालना मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षितिजावर.

Read More

Akola Shiv Sena : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी नेत्यांचे मनोमिलन

अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटामध्ये झालेल्या अंतर्गत मतभेदांना पूर्णविराम मिळाल्याचे चित्र दिसत आहे. शिंदे आणि डॉ. श्रीकांत यांच्या हस्तक्षेपामुळे गोपीकिशन बाजोरिया आणि विरोधी गट एका धाग्यात बांधले गेले आहेत..

Read More

IPS Rashmita Rao : महिला संरक्षणार्थ महाकालीच्या दशभुजा सक्रिय 

नवरात्रीच्या उत्सवात जेव्हा देवीच्या शक्तीचा जागर होतो, तेव्हा नागपूरमध्ये खाकीतील महाकाली सज्ज होते. आयपीएस रश्मिता राव नारीशक्तीच्या सुरक्षेसाठी आपल्या दशभुजांनी गुन्हेगारांवर करडी नजर ठेवतात. नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव, देवीच्या नऊ.

Read More

Chandrashekhar Bawankule : नागपूरकरांच्या प्रत्येक प्लॉटला मिळणार रजिस्ट्रीचा हक्क

नागपूरकरांसाठी मोठा दिलासा देत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूखंड नियमितीकरणाची प्रक्रिया गतीमान करण्याची घोषणा केली आहे. गुंठेवारीत घेतलेल्या प्रत्येक प्लॉटची रजिस्ट्री होणार आहे. नागरिकांच्या वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे..

Read More

Vijay Wadettiwar : येलो मोझेंक रोगाने पिके उद्ध्वस्त

विदर्भातील सोयाबीन शेतकऱ्यांवर संकटाचे सुमारे दरवळले आहे. यलो मोझेंक या रोगामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे. विदर्भाच्या उर्वर भूमीवर रुजलेल्या सोयाबीनच्या पिकांना एका मागून.

Read More

Sudhir Mungantiwar : मेहनतीला मिळाला हक्काचा मोबदला

चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना अखेर त्यांच्या मेहनतीचा हक्काचा मोबदला मिळाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तब्बल 27 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले आहे. चंद्रपूरच्या मातीत रुजलेल्या शेतकऱ्यांच्या.

Read More

Abhijit Wanjarri : हिस्ट्री मेकर आमदार पुन्हा उतरले मैदानात

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने महाल येथील देवाडिया भवनात केंद्रीय नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन केले. अभिजीत वंजारी आणि विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मतदार नोंदणी मोहिमेला गती दिली.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!