महाराष्ट्र

Akola Shiv Sena : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी नेत्यांचे मनोमिलन

अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटामध्ये झालेल्या अंतर्गत मतभेदांना पूर्णविराम मिळाल्याचे चित्र दिसत आहे. शिंदे आणि डॉ. श्रीकांत यांच्या हस्तक्षेपामुळे गोपीकिशन बाजोरिया आणि विरोधी गट एका धाग्यात बांधले गेले आहेत..

Read More

IPS Rashmita Rao : महिला संरक्षणार्थ महाकालीच्या दशभुजा सक्रिय 

नवरात्रीच्या उत्सवात जेव्हा देवीच्या शक्तीचा जागर होतो, तेव्हा नागपूरमध्ये खाकीतील महाकाली सज्ज होते. आयपीएस रश्मिता राव नारीशक्तीच्या सुरक्षेसाठी आपल्या दशभुजांनी गुन्हेगारांवर करडी नजर ठेवतात. नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव, देवीच्या नऊ.

Read More

Chandrashekhar Bawankule : नागपूरकरांच्या प्रत्येक प्लॉटला मिळणार रजिस्ट्रीचा हक्क

नागपूरकरांसाठी मोठा दिलासा देत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूखंड नियमितीकरणाची प्रक्रिया गतीमान करण्याची घोषणा केली आहे. गुंठेवारीत घेतलेल्या प्रत्येक प्लॉटची रजिस्ट्री होणार आहे. नागरिकांच्या वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे..

Read More

Vijay Wadettiwar : येलो मोझेंक रोगाने पिके उद्ध्वस्त

विदर्भातील सोयाबीन शेतकऱ्यांवर संकटाचे सुमारे दरवळले आहे. यलो मोझेंक या रोगामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे. विदर्भाच्या उर्वर भूमीवर रुजलेल्या सोयाबीनच्या पिकांना एका मागून.

Read More

Sudhir Mungantiwar : मेहनतीला मिळाला हक्काचा मोबदला

चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना अखेर त्यांच्या मेहनतीचा हक्काचा मोबदला मिळाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तब्बल 27 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलले आहे. चंद्रपूरच्या मातीत रुजलेल्या शेतकऱ्यांच्या.

Read More

Abhijit Wanjarri : हिस्ट्री मेकर आमदार पुन्हा उतरले मैदानात

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने महाल येथील देवाडिया भवनात केंद्रीय नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन केले. अभिजीत वंजारी आणि विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मतदार नोंदणी मोहिमेला गती दिली.

Read More

Farmers Issues : फडणवीसांनी मोदींकडे मागितली भरीव मदत

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून भरीव मदतीचे आश्वासन मिळवले. या भेटीत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवरही तीव्र टीका केली आणि राज्यातील पूर परिस्थितीवर त्वरित उपाययोजना करण्याचे.

Read More

Ajit Pawar : आधी चुकांवर पांघरून घालायला साहेब होते

पुणे व पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजकीय वातावरणात नवीन ऊर्जा निर्माण केली. त्यांनी अनुभवांचा खजिना उघडत, सावध, सुसंस्कृत आणि स्वावलंबी राजकारणाचे महत्त्व कार्यकर्त्यांना पटवून दिले. पुणे आणि.

Read More

RSS : निमंत्रण स्वीकारले, पण विचारांचे बंधन जडले

संघाच्या शताब्दी सोहळ्याची दारे सर्वांसाठी खुली झाली, पण विचारधारेच्या सावलीत काँग्रेस नेत्यांची पावले थबकली. निमंत्रण मान्य झाले, तरी उपस्थितीच्या वेळी राजकारणाने आपली रेषा आखली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्थापनेचे शतक.

Read More

Harshwardhan Sapkal : शेतकऱ्यांचा आक्रोश उसळला, राज्यात बंडाळीचे सावट

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्याने राज्य हादरले असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सरकारवर रोखठोक तुटून पडले आहेत. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महायुतीमुळे महाराष्ट्रात बंडाळीचे सावट असल्याचा त्यांनी इशारा दिला. महाराष्ट्राच्या मातीत सध्या.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!