महाराष्ट्र

राज्यात Corporation Election साठी संघर्ष

राज्यातील 29 महापालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. कोरोना महामारी, ओबीसी आरक्षणाचा तिढा, प्रभाग रचना आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या वादळात या.

Read More

Chandrashekhar Bawankule म्हणाले, वडील बिनडोक तर मुलगा बालिश

केवळ सत्तेसाठी महायुतीत प्रवेशास नकार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय विरोधकांच्या पचनी पडलेला दिसत नाही. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन.

Read More

दोन मंत्री बनले Ramtek महोत्सवाचे साक्षीदार

रामटेक पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गाण्यांनी सजलेल्या एका अविस्मरणीय संगीतसंध्येचा आनंद प्रेक्षकांनी लुटला. राज्यातील दोन मंत्री या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.  पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार विजेते उदित नारायण आणि.

Read More

बांगलादेशीना Ladki Bahin योजनेचा लाभ

महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला बांगलादेशी महिलांनी बनावट कागदपत्रांद्वारे लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सरकारच्या योजनांच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी.

Read More

नवीन जिल्ह्यांबाबत Chandrashekhar Bawankule यांनी फायनलच सांगितलं

राज्यात नवीन जिल्हे निर्माण होण्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. त्यानंतर आता राज्यात.

Read More

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनबाबत Uday Samant यांचा मोठा दावा

महाराष्ट्रातील विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना (यूबीटी) ला झालेल्या मोठ्या पराभवानंतर पक्षात पुन्हा फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते उदय सामंत.

Read More

बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्नावरून Sanjay Raut उखडले

शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. त्यांनी बाळासाहेबांचे मराठी जनतेसाठीचे योगदान अधोरेखित करत केंद्र सरकारवर टीका केली.  संजय राऊत यांनी.

Read More

Sudhir Mungantiwar म्हणतात.. विरोधकाचेही घर असावे शेजारी

 महायुतीत नाराजीचा सुर सुरू असल्याची चर्चा सर्वत्र रंगात आहे. एकनाथ शिंदे आणि महायुतीतील इतर नेते नाराज असल्याच्या चर्चेवर सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे.  राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री.

Read More

उत्कृष्ट निवडणूक अधिकारी ठरले IAS Ajit Kumbhar

लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याने जिल्हाधिकऱ्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कारासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी.

Read More

केंद्र बदलल्यानं Chandrapur मध्ये तरुणांना भुर्दंड

चंद्रपूर जिल्हा सध्या मध्यवर्ती बँक नोकर भरतीमुळं वादात सापडली आहे. अनेक दिवसांपासून ही भरती चचेत आहे. आता बँकेचे परीक्षा केंद्र बदलण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भरती प्रकरण गेल्या.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!