हायवेच्या कामासाठी Nitin Gadkari स्वत: नेणार बुलडोजर
आपल्या तडकफडक बोलण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी ओळखले जातात. हायवेमॅन असलेल्या गडकरी यांनी आता स्वत: बुलडोजर चालविण्याची तयारी केली आहे. अतिक्रमणांची संख्या अधिक असल्यानं महामार्गाची कामं रखडतात. अशी अतिक्रमणं.
