आईला निरोप देताना ढसाढसा रडले प्रदेशाध्यक्ष Nana Patole
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, ही म्हण आपण ऐकली असेल. याची प्रचिती लोकांना पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्यामध्ये आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पाटोले यांच्या मातोश्री मिराबाई यांचे.
