Harshwardhan Pawar : भाजपचे मुख्यालयही अवैध
राज्यातील सर्व जमीन प्रकरणांच्या चौकशी मागणी काँग्रेसनं केली आहे. याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली. भाजपमध्ये थोडीबहूत नैतिकता शिल्लक आहे असे वाटते. असे असेल तर त्यांनी अजित पवारांना मंत्रिमंडळातून बरखास्त.
