Sanjay Rathod : सामाजिक मशालींना पालकमंत्र्यांचा नवा इंधनपुरवठा
यवतमाळच्या सामाजिक रणांगणात आज सन्मान, संकल्प आणि नव्या उमेदेची महायात्रा सुरू झाली. पालकमंत्री संजय राठोडांच्या नेतृत्वाखाली सेवाभावी हातांना नवा वेग आणि विकासाचा निर्धार मिळाला. यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात वातावरण.
