महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : भाजपच्या हिंदुत्वावर व्होट जिहादाचा ठपका

भाजपच्या ‘हिंदू खतरे में’ या घोषणेला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी थेट व्होट-जिहाद ठरवत सडेतोड हल्ला चढवला. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हिंदुत्ववादी सरकार असूनही भीतीचं राजकारण करणं म्हणजे फक्त सत्तेसाठीचा डाव असल्याचा आरोप.

Read More

Ravi Rana : घरात घुसून मारायचं असेल तर आम्ही तयार आहोत

अमरावतीत भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावरून अमरावतीच्या राजकारणात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अमरावतीत राजकीय तापमान वाढलंय. भाजपच्या.

Read More

Harshwardhan Sapkal : लोकशाही गिळंकृत करणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून टाका

ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळांनी नव्या क्रांतीची हाक देत लोकशाही गिळंकृत करणाऱ्या प्रवृत्तींवर प्रहार केला. ‘चले जाव’च्या घोषणांनी मुंबईतून निघालेल्या पदयात्रेत सरकारवर तीव्र घणाघात झाला. महात्मा गांधींनी 1942 मध्ये.

Read More

Vijay Wadettiwar : ज्याची संख्या भारी, त्याची तितकी हिस्सेदारी

गोव्याच्या भूमीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी हक्कांच्या लढ्यासाठी पुन्हा रणशिंग फुंकले. जातनिहाय जनगणना, आरक्षणवाढ आणि 100 टक्के शिष्यवृत्तीच्या मागण्यांनी त्यांच्या भाषणाने वातावरण पेटवले. जातनिहाय जनगणनेपासून आरक्षणवाढीपर्यंत, ओबीसींच्या न्यायाच्या.

Read More

Ramtek : विकासाचा दरवाजा खुला, राज्यमंत्र्यांचा गतिमान फॉर्म्युला

रामटेकच्या गडावर विकासाचा नवा सूर्योदय उगवण्याची चाहूल लागली आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी रोपवेपासून लेझर शोपर्यंतच्या प्रकल्पांना वेग देत, डिसेंबरपर्यंत सर्व कामे मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला. रामटेकच्या गडावरून उगवणारा.

Read More

Devendra Fadnavis : सलीम-जावेदची स्क्रिप्ट बंद करा, लोकं आता ओळखतात

काँग्रेसच्या मतचोरी आरोपांवर शरद पवारांनी राहुल गांधींचा पाठिंबा दिला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा कडवट खंडन करत विरोधकांवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये जोरदार पुनरागमनाची चाहूल.

Read More

Bacchu Kadu : शेतकरी संघटनांना मेटल ऑफ युनिटीचा मंत्र

प्रहार अध्यक्ष बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व शेतकरी संघटनांना आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाच्या सुरांनी राजकारण गाजायला सुरुवात.

Read More

Sharad Pawar : दोन चेहरे, 160 जागा अन् माजी मुख्यमंत्र्यांचा उलगडा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधींच्या निवडणूक मतचोरी आरोपांना जोरदार समर्थन करत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, असे म्हटले आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये जोरदार कामगिरी करत.

Read More

Akola BJP : निष्ठावानांसाठी उपवास, मोजक्यांसाठी मेजवानी खास

अकोल्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पदवाटपावरून गोंधळ माजला आहे. निष्ठावान कार्यकर्ते उपेक्षित, तर धनशक्तीवाल्यांना डबल डोस मिळाल्याची चर्चा रंगली आहे. राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू.

Read More

Sudhir Mungantiwar : ऑटो चालकांच्या संघर्षाला यशाचा एक्सलेरेटर

चंद्रपूरच्या रस्त्यांवर धावणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांच्या जगण्यात बदल घडवणारा ऐतिहासिक निर्णय आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने झाला. वाहतूक शिस्त, चालकांचा सन्मान आणि विकासाचा नवा वेग देणारी ही योजना शहराच्या प्रगतीला.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!