Sanjay Khodke : कृषी क्षेत्राच्या नवसंजीवनीसाठी आमदारांचा व्हिजन प्लान
अमरावतीच्या कृषी विकासासाठी विधान परिषदेत संजय खोडके यांनी ठामपणे आवाज उठवत जुना व नविन आराखड्यांचा संगम करून शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना मांडल्या. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी पुन्हा एकदा ठाम