Vijay Wadettiwar : भूषण गवईंना सलाम पण लोकशाहीला विराम
राज्यातील यंदाच्या पावसाळी अधिवेशनातही विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहाचा बहिष्कार केला आहे. राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजते