Vijay Wadettiwar : सरकार निधी खाऊन होते मुख्य मुद्द्यांवर मौन
एमपीएससी परीक्षार्थ्यांच्या न्याय मागण्यांकडे सरकारकडून होणारे सातत्यपूर्ण दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी सरकारला जाहीर आव्हान देत, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे. महाराष्ट्रातील हजारो
