Prashant Koratkar : सट्टा व्यावसायिकाच्या छत्रछायेत गूढ मुक्काम
वादग्रस्त वक्तव्यांनंतर फरार झालेला प्रशांत कोरटकर चंद्रपुरात गुप्तपणे मुक्कामी असल्याची माहिती समोर आली आहे. सट्टा व्यावसायिकाच्या मदतीने त्याचा हा प्रवास आणखीनच गूढ बनला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी
