Mahayuti : ये दोस्ती हम नहीं तोडेंगे; पण हक्काचा निधी नही छोडेंगे
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील निधी वाटपावरून महायुती सरकारमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तणाव अधिकच वाढल्याची चर्चा रंगू लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुती सरकारच्या अंतर्गत धुसफूस मोठ्या
