Bhandara : गोसेखुर्दच्या कालव्याचा मूड स्विंग, केव्हा फुटेल काही नेम नाही
गोसेखुर्द धरणाच्या अव्यवस्थेमुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी जलप्रलयाचा बळी ठरत आहेत. नियोजनाच्या अभावामुळे शिवार जलमय होऊन पिके उद्ध्वस्त झाली, तर प्रशासनाचे आश्वासनं अद्याप कोरडेच आहेत. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर गोसेखुर्द धरणाच्या अनागोंदी
