Harshwardhan Sapkal : शक्तीपीठने गोव्याला जाऊन कोणते तीर्थ प्यायचे?
विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील अनेक मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या “ट्रिपल इंजिन”
