द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

संपादकीय/लेख

बहिण भावाचे ग्रह फिरले अन् विरोधकांनी त्यांना घेरले

महाराष्ट्राच्या राजकारणावर एकेकारी अधिराज्य गाजविणारं नाव म्हणजे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे. युतीच्या सरकारमधील मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांची जोडी बरीच गाजली. पण आता त्याचा मुंडे यांच्या परिवारावर संकटांचा

Read More
महाराष्ट्र

वीज उपकेंद्रांच्या खासगीकरणाचा Maharashtra मध्ये घाट

राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. स्मार्ट प्री-पेड मीटर विरोधात आधीच आंदोलन सुरू आहे. अशात उपकेंद्रांचे खासगीकरण करण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. यावरून कर्मचारी संतापले आहेत.  महाराष्ट्रात स्मार्ट प्री-पेड मीटर विरोधात

Read More
महाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी सरसावले Anil Deshmukh

महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेंमचेंजर ठरली. निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा करण्यात आली. आता त्याच्या वाढीव रकमेची मागणी होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत

Read More
महाराष्ट्र

स्वीय सहाय्यकाचा BJP मंत्र्यांना लाभ, 16 जागांसाठी शोध 

भाजपकडून प्रत्येक मंत्र्याला एक स्वीय सहाय्यक देण्यात आला आहे. पक्षाच्या कामासाठी समन्वयक अशा सहाय्यकाची नियुक्त करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर

Read More
महाराष्ट्र

हायवेच्या कामासाठी Nitin Gadkari स्वत: नेणार बुलडोजर

आपल्या तडकफडक बोलण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी ओळखले जातात. हायवेमॅन असलेल्या गडकरी यांनी आता स्वत: बुलडोजर चालविण्याची तयारी केली आहे. अतिक्रमणांची संख्या अधिक असल्यानं महामार्गाची कामं रखडतात. अशी अतिक्रमणं

Read More
महाराष्ट्र

अकोल्यातही घोटाळ्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

अंजनगावसुर्जीनंतर अकोला जिल्ह्यातूनही बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सध्या बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांविरोधात मोहिम सुरू केली

Read More
महाराष्ट्र

BJP मध्ये प्रत्येक मंत्राकडे राहणार एक स्वीय सहाय्यक 

भारतीय जनता पार्टीमधील प्रत्येक मंत्राकडे एक स्वीयसहाय्यक देण्यात येणार आहे. हा पक्षाचा समन्वयक म्हणून कार्यरत होणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.  राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. निवडणुकीचा निकाल लागला

Read More
महाराष्ट्र

दावोस येथे Maharashtra साठी पहिल्याच दिवशी 4 लाख 99 हजार कोटींची गुंतवणूक 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रासाठी ही गुंतवणूक अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील विकास कामांसाठी या गुंतवणुकीद्वारे मदत होणार, असं फडणवीस म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या

Read More
महाराष्ट्र

दोन कोटींच्या कामाची Salil Deshmukh यांना हवी वर्क ऑर्डर

काटोल आणि नरखेड तालुक्यातील कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सलील अनिल देशमुख आता आक्रमक झाल्याचे दिसत आहे. त्यांनी जिल्हा परिषदेवर दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. नागपूर जिल्हा परिषदेत प्रशासक राज

Read More
महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्था Election पुन्हा लांबणीवर

महापालिकांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवरील बुधवारी 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी आता होणार नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे.  त्यामुळे राज्यातील रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका पुन्हा

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!