Nagpur Riots : पोलिसांनी झाड कापणाऱ्याला ठरवलं दंगेखोर
मार्च महिन्यात नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या दंगलीत पोलिसांची वेगळीच करामत समोर आली आहे. शांततेचा चेहरा म्हणून ओळखलं जाणारं नागपूर शहर 17 मार्चच्या रात्री अचानकच जळून निघालं. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून दोन
