Bacchu Kadu : अन्नत्याग नंतर सातबारा कोरा करा आंदोलनाची नवी सुरुवात
शेतकरी न्यायासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन तूर्तास थांबवत 5 जुलैपासून सातबारा कोरा करा पदयात्रेची घोषणा केली आहे. राजकारणाच्या रंगमंचावर पुन्हा एकदा संघर्षाचं नाट्य सादर होतंय. केंद्रस्थानी आहेत
