Nana Patole : राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशनात सरकारच्या आर्थिक नियोजन, कायदा-सुव्यवस्था, शेतकरी व दुग्धविकासातील गंभीर समस्या यावर टीका केली. राज्यात पावसाळी अधिवेशनाने सत्ताधाऱ्यांना घाम फोडला आहे. विरोधकांनी पहिल्याच आठवड्यात सरकारवर
