Harshwardhan Sapkal : दोन दिवस उलटले पण भाजपकडून अजूनही माफी नाही
विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून देशभरात टीकेची झोड उठली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर.