Pravin Datke : पंतप्रधानांसारखा भाऊ मिळणं देशातील प्रत्येक भगिनीचं भाग्य
पाकिस्तानविरुद्ध करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्याचे कौतुक केले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकताच झालेला भीषण आणि अमानुष दहशतवादी.