Monsoon Session : विधिमंडळ प्रवेशपत्रावरून राजमुद्रा गायब
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होताच मोठा वाद उफाळून आला आहे. विधिमंडळ प्रवेशपत्रावरून राजमुद्रा हटवल्याने सरकारवर संविधान विरोधी कारवायांचा आरोप होतो आहे. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज सोमवारपासून सुरू.