महाराष्ट्र

BJP vs Shiv Sena : चिखली माझे, बुलढाणा तुझे, पण युती कुठे?

महाराष्ट्रात सध्या स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय धुरळा उडाला असून, अंतर्गत कुरघोडी आणि कलह सातत्याने उफाळून येत आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची मेघगर्जना ऐकू येत आहे. हा उत्सव म्हणजे.

Read More

Prashant Padole : उडविणार म्हणजे सत्तेबाबत बोललो

काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहेत. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमुळे वादळ निर्माण झाले आहे. भंडारा, गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार प्रशांत.

Read More

Local Body Election : घड्याळाची टिकटिक सुरू, लवकरच तारखांची घोषणा 

महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकींची जोरदार तयारी सुरू आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आचारसंहिता लागू होण्याकडे आणि निवडणुकीच्या तारखांकडे आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात वर्षानुवर्षे धूळ खात.

Read More

Akola GMC : डीनच्या उद्धट वर्तनाने पेटली मनसे

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डीन डॉ. संजय सोनुने यांच्या वर्तनावरून वाद पेटला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमल्याने या घटनेने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. शासकीय.

Read More

Maharashtra Congress : निंबाळकरांच्या अटकेसाठी ‘वर्षा’ घेरणार

डॉ. संपदा मुंडे प्रकरणात आता काँग्रेस सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. माजी खासदाराच्या अटकेसाठी काँग्रेस ‘वर्षा’ला घेराव घालणार आहे. डॉ. संपदा मुंडे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे. याप्रकरणाची निष्पक्ष.

Read More

Winter Assembly : नागपूर करार वाचवणार की निवडणुकीचा फटका बसणार? 

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाबाबतची चर्चा तापू लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निवडणुकीचा धूमधडाका सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणांगणात पक्षनेते आणि.

Read More

Supreme Court : कोर्टात झालेले हत्येतील राजू भद्रे सुटला

नागपूरच्या न्यायालयात झालेल्या एका खून प्रकरणातील आरोपीची सुटका सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. न्यायालयीन वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या पिंटू शिर्के खून प्रकरणातील आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. राजू.

Read More

Sanjay Gaikwad : मित्रपक्षाच्या आमदारानेच उघडलं निवडणूक आयोगाचं ‘पितळ’

राज्यात स्थानिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षांतर्गत उलथापालथी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका सुरूच आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जातंय. प्रभाग रचना, आरक्षण.

Read More

Congress: महाराष्ट्र उद्ध्वस्त करणारे आम्हाला ठरवतात व्हिलन

महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांची मालिकाही सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ येताच, वातावरण चांगलेच तापले आहे. 2024.

Read More

IPS Transfer : कर्तबगार एसपींच्या बदलीची चर्चा आलीच कुठुन?

विदर्भातील पोलिस दलात सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक तीन अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत चर्चेने जोर धरला आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार जवळपास संपुष्टात आला आहे. पोलिस.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!