Raj Thackeray : समितीच्या नावाखाली महाराष्ट्राला फसवू नका
मराठी भाषेवरील सक्तीचा हिंदीचा निर्णय सरकारने जनतेच्या दबावामुळे अखेर मागे घेतला आहे. 29 जून रोजी संबंधित दोन्ही जीआर रद्द करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापलेले आहे. राज्य विधिमंडळाचे.