Yashomati Thakur : मृत झालेल्यांना न्याय देण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांना आहे का?
मुंबई विशेष न्यायालयाने 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. कोर्टाने स्फोट मोटारसायकलमध्ये झाल्याचा पुरावा न मिळाल्याचे नमूद केले. 2008 मध्ये मालेगावच्या भिक्कू चौकात झालेला बॉम्बस्फोट याला.
