Mehboob Mujawar : मोहन भागवतांना अटक करण्याचा होता आदेश
एका माजी ATS अधिकाऱ्याच्या धक्कादायक खुलाशामुळे मालेगाव स्फोट प्रकरणावर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. मोहन भागवतांना अटक करण्याचा आदेश मला देण्यात आला होता, असा थेट दावा महेबुब मुजावर यांनी केला.
एका माजी ATS अधिकाऱ्याच्या धक्कादायक खुलाशामुळे मालेगाव स्फोट प्रकरणावर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. मोहन भागवतांना अटक करण्याचा आदेश मला देण्यात आला होता, असा थेट दावा महेबुब मुजावर यांनी केला.
महसूल विभाग आता जनतेच्या दारात पोहोचत असून 1 ऑगस्टपासून अकोल्यात ‘महसूल सप्ताह’ साजरा होणार आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या नेतृत्वात हा सप्ताह लोकाभिमुख सेवांचा जागर ठरणार आहे. अकोल्यात प्रशासनाचा चेहरा.
विधानसभा सत्रात रमी खेळणाऱ्या आणि शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्री मानिकराव कोकाटेंना मोठा झटका बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याकडून कृषी मंत्रालय काढून घेऊन खेळ विभागाची जबाबदारी दिली आहे..
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर सरकार गप्प का? रेल्वे स्फोटावर सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या राज्यसरकारकडून निवडक न्यायाची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. दहशतवादाला कोणताही धर्म,.
प्रकाश आंबेडकर यांनी पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्पच्या मैत्रीवर जोरदार टीका करत ट्रम्पना ‘कपटी मित्र’ ठरवलं आहे. मोदींच्या परराष्ट्र धोरणाला अपयशी म्हणत सरकारवर साधला निशाणा. भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीत शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करून शासनाच्या खोट्या आश्वासनांविरोधात गणेशोत्सवात शेतकऱ्यांच्या वेदना जागृत करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरून आंदोलनाचं.
मुंबई विशेष न्यायालयाने 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. कोर्टाने स्फोट मोटारसायकलमध्ये झाल्याचा पुरावा न मिळाल्याचे नमूद केले. 2008 मध्ये मालेगावच्या भिक्कू चौकात झालेला बॉम्बस्फोट याला.
अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या रणभेरीसाठी तयारीचा धुरळा उडू लागला आहे. प्रभाग रचना अंतिम टप्प्यात असून, दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राजकारणाचं रंगमंच उभं राहायला लागलंय, आणि त्यावर पुढील नगरसेवकांच्या निवडीचं.
नागपूरमधील बारमध्ये मद्यपान करताना सरकारी फायलींवर सही करताना उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के यांचा व्हिडीओ व्हायरल. नागपूरच्या एका नामांकित बारमध्ये सरकारी कागदपत्रांवर सही करताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि.
शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपुरमधील दोन उच्चपदस्थ शिक्षण अधिकाऱ्यांना अटक करण्यात आले. बनावट शिक्षक भरतीमागील भ्रष्टाचाराचा तपास सुरू आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याने आता अधिकच गहिरे स्वरूप.