Parinay Fuke : आमदारांच्या चालीने उजळली दिव्या देशमुखची वाट
WGM दिव्या देशमुखच्या ऐतिहासिक विजयानंतर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जल्लोषात तिचे स्वागत करण्यात आहे. नागपूरच्या मातीत जन्मलेली आणि आता संपूर्ण जगभरात बुद्धिबळाच्या पटावर आपली छाप सोडणारी वुमन ग्रँडमास्टर (WGM) दिव्या देशमुख.
