महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : शेतकरी, शिक्षक, बहिणी; महायुतीच्या सत्तेत कुणालाच न्याय नाही

महायुती सरकारने 2024 नंतर तीन अधिवेशनांत शेतकरी कर्जमाफीवर कोणतीही कारवाई न केल्याने विरोधक आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत. 2024 विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेवर आले आणि राज्यात नव्या दमाचे नेतृत्व.

Read More

Yashomati Thakur : पहलगाम हल्ल्यात अनेकांचे जीव गेले, पण हल्लेखोर मोकाट?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अजूनही हल्लेखोर बेपत्ता असल्याने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अजित डोवाल यांच्यावर थेट प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर.

Read More

Rohit Pawar : साखर कारखान्याच्या लिलावात गोड कारस्थान

ईडीने महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यात रोहित पवारांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. 50 कोटींच्या मालमत्तेची जप्ती आणि मनी लाँडरिंगच्या आरोपामुळे पवार कुटुंब अडचणीत आले आहे. महाराष्ट्र सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणात.

Read More

Sanjay Khodke : रखडलेल्या सिंचनाला नवजीवन देण्यासाठी आमदाराचा संकल्प

आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत अमरावती जिल्ह्याच्या रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी मनुष्यबळ आणि निधी वाढवण्याची तातडीची मागणी केली. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाची चर्चा आता बहुतांश होत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांवरही यंदाचे अधिवेशन.

Read More

Abhijit Wanjarri : विदर्भातील सिंचन योजनांचे स्वप्न अधुरे

आमदार अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेत विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित करत निधीअभावी रखडलेल्या योजनांवर सरकारची जाब विचारला. राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत..

Read More

Nana Patole : विदर्भातील पूरग्रस्तांवर शासनाचे दुर्लक्ष नको

विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण होऊन पिकांचे, घरांचे आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. विशेषतः विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये.

Read More

Anil Deshmukh : जनसुरक्षा विधेयक विरोधकांना गप्प करायचं नवं औषध

ईडीसारख्या तपास यंत्रणांचा वापर आता गुन्हेगारांवर नाही, तर विरोधकांवर सूड घेण्यासाठी होतोय, असा घणाघात माजी गृहमंत्र्यांनी केला. ते म्हणाले, भारत एकमेव देश आहे जिथं कायदे जनतेसाठी नाही, तर राजकारणासाठी वापरले.

Read More

Pratibha Dhanorkar : विकासपुरुष, देवा भाऊंच्या गावी जाणाराच महामार्ग खड्डेमय

चंद्रपूरला देवा भाऊ आणि विकासपुरुषांच्या गावाशी जोडणारी कनेक्टिव्हिटीची अवस्था ढासाळली आहे. या महामार्गावर खड्ड्यांचा कहर पाहता खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक झाल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशभरात महामार्गांचे ‘सप्तरंगी.

Read More

Chandrashekhar Bawankule : गरिबांच्या हक्काची जमीन आता त्यांच्या नावे

राज्यात भूमाफियांनी गरिबांच्या जमिनी हडप केल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभर विशेष मोहिम राबवण्याची घोषणा केली आहे. राज्यभरात भूमाफियांनी गरिबांच्या जमिनी हडप करून त्यांच्यावर.

Read More

Ajit Pawar : अवैध बेदाण्यांचा ‘ड्रॅगन हल्ला’; देशाच्या महसुलावर डल्ला

ड्रॅगनच्या बाजारातून येणाऱ्या निकृष्ट बेदाण्यांनी भारतीय द्राक्षशेतीला जोराचा फटका दिला आहे. शेतकऱ्यांच्या घामाला बाजारात किंमतच उरली नाही, त्यामुळे अजित पवारांनी केंद्राला पत्र लिहिले आहे. चीनमधून आयात होणाऱ्या बेदाण्यांनी देशात केवळ.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!